Date - 24/06/2018
नमस्कार. आज सायंकाळी नेहरू मेमोरियल हॉल, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात NELDA FOUNDATION, PUNE यांच्या संस्थेच्या वतीने 18 संस्थांना पुरस्कार देण्यात आले.
या पुरस्कारासाठी एकूण 83 संस्थांनी सहभाग नोंदविला होता.तसेच यातील संस्थांना मत देण्यासाठी जनतेकडून मतदान करण्यात आले.आणि यासाठी 4200 लोकांनी मतदान केले. आणि त्यापैकी 18 संस्थांना वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे या 18 संस्था मध्ये माझ्या संस्थेला पुरस्कार मिळाला.आज पर्यंत संस्थेला भरपूर पुरस्कार मिळाले आहेत.आणि हीच माझ्या कार्याची खरी समाजाकडून मिळालेली पावती आहे.
NELDA FOUNDATION, PUNE या संस्थेनी आम्हाला पुरस्कार दिला त्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून यांच्या टिमचे आभार मानतो.
Date - 18/04/2019
नमस्कार आपल्या आशिर्वादाने मला व माझ्या संस्थेला " 4th International NGO & CSR Summit - 2019 " - NGO and CSR Excellence Awards in Colombo, Sri Lanka
Special Invitation for NIRANKAR SHIKSHAN PRASARAK MANDAL.
वरील Award साठी संस्थेला Nominate करण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
मला आणि माझ्या संस्थेला या आधी 18 फेब्रुवारी 2019 रोजी ताज हॉटेल, मुंबई येथे International Award मिळालेला आहे.
Date - 29/03/2018
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने सम्पूर्ण महाराष्ट्रात विधायक Sanदेशातून विवेकी समाज घडविण्याच्या उद्देशाने आयोजित " सोशल मीडिया- महामित्र " या उपक्रमातील यशस्वी सहभागा बद्दल हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
प्रमाणपत्र दिल्या बद्दल मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
DATE - 24 NOVEMBER - 2013 - STATE LEVEL 1 ST PRICE AWARD
Awards and Recognition
Date - 18/02/2019
" WORLD CSR ORGANAZATION " यांच्या तर्फे World CSR Day या दिवशी जगातील चांगले कार्य करणाऱ्या CSR Company आणि सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या संस्था यांतील मोजक्याच व्यक्तींना " INTERNATIONAL AWARD " देण्यात आला.
यामध्ये भारतातील 100 ( CSR ) कंपणी आणि NGOS यांना निवडण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील 50 ( NGOS ) संस्थांना पुरस्कार देण्यात आला.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील संस्था मधून मला आणि माझ्या Nirankar Shikshan Prasarak Mandal, संस्थेला निवडून " MERIT OF CERTIFICATE " हा पुरस्कार TAJ LAND HOTEL , Bandra, Mumbai या ठिकाणी मोठ्या सन्मानाने तिबेटचे पाहुणे आदरणीय लामा यांच्या हस्ते देण्यात आला.
डॉ.आर.एल.भाटिया ( Founder Director - World Csr Organization ) यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आम्ही सर्व जण मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच समाजातील माझे बंधू आणि भगिनी तसेच आदरणीय देणगीदार व हितचिंतक यांना मी या पुरस्काराचे सर्व श्रेय देतो कारण आज ह्या सर्वांचा हा पुरस्कार आहे आणि तो मी यांना अर्पण करतो.
ANULOM TRUST - 31-01-2018
AWARD - 26 JANWARY - 2018