DATE- 21/11/2021 - AMERICAN MERIT           COUNCILE  APPRECIATE  AWARD

Date - 30/09/2022
नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की समाजातील माझ्या प्रत्येक आदरणीय व्यक्तींच्या आशिर्वादाने मला आणि माझ्या संस्थेला "CSR WORLD" यांच्या हस्ते "PUNE SOCIAL INNOVATION LEADERSHIP AWARD 2022" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील IT Sector,Top Hotels and Top Education Institutions and Top NGO यातील एकूण दिडशे(150) व्यक्तींना निवडून या सर्वांना सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्कार कार्यक्रमामुळे या ठिकाणी मोठ्या कंपनी आल्या होत्या त्यामुळे माझे आणि माझ्या संस्थेचे कार्य यांच्या पर्यंत पोहोचले आहे. भविष्यात CSR ACTIVITIES साठी मला या सर्वांची सहज मदत मिळू शकणार आहे. मी माझ्या संस्थेचे भाग्य समजतो की खूप मोठा सन्मान मिळाला आहे.
तसेच महत्वाचे सांगायचं म्हणजे गेल्या 2019 पासून ते आज पर्यंत 2022 सलग चार वर्षे जागतिक पातळीवर आणि CSR मध्ये पुरस्कार मिळत आहेत. माझ्या या पुरस्काराचे खरे हक्कदार हा समाज आहे त्यांच्या आशिर्वादाने मी हे सर्व करु शकलो आहे.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB
)

DATE - 09/12/2021- UNITED STATES BASED INTERNATIONAL FUNDRAISING    CERTIFICATE.

Date - 09/06/2020
         आज रोजी मला कोरोना महामारीच्या संकटात उपाशी पोटी राहणाऱ्या गरीब , विधवा महिला तसेच हातावरच पोट असणाऱ्या कुटुंबांना स्वतःच्या अन्न धान्यातील घासतला घास 20 गरीब कुटुंबांना धान्याचे किट बनवून वाटले या मदतीची दखल भारत सरकारच्या ( Rural Urban Council of Skills & Vocational Studies , NCT of Dilhi) Awareness Program of COVID - 19 (WORLD HEAlTH ORGANIZATION - (WHO.)
        यांनी घेऊन वरील प्रमाणपत्र मला मेलवर पाठवून दिले . याबद्दल मी वरील भारत सरकारच्या संस्थेचा आभारी आहे
.

Date - 30/05/2020
       नमस्कार आज आम्हाला आनंद वाटतो की सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना कोणीतरी आपल्या कार्याची दखल घेत आहेत. आणि खरोखरच सामाजिक कार्य करत असताना नि स्वार्थी मनाने केले कार्य हे मनाला खूप काही समाधान आणि आनंद देऊन जातो.
         विशेष म्हणजे कोरोना च्या वाईट परिस्थिती मध्ये आम्ही आमच्या परीने गरीब व गरजू लोकांना संस्थेच्या माध्यमातून अन्न धान्याची किट तयार करून वाटले. तस पहायला गेले तर मला वाटते की तळागाळातील लोकांना खूप मदत करावी पण मला लिमिट असल्याने ईच्छाशक्ती असताना सुद्धा काहीही करता येत नाही. आमच्या कार्याची दखल घेऊन " श्री भैरवनाथ प्रतिष्ठान वडगाव शेरी, पुणे. या मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य या़ंचे आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो.

Date - 18/04/2019

      नमस्कार आपल्या आशिर्वादाने मला व माझ्या संस्थेला " 4th International NGO & CSR Summit - 2019 " - NGO and CSR Excellence Awards in Colombo, Sri Lanka 
    Special Invitation for NIRANKAR SHIKSHAN PRASARAK MANDAL.
वरील Award साठी संस्थेला Nominate करण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
मला आणि माझ्या संस्थेला या आधी 18 फेब्रुवारी 2019 रोजी ताज हॉटेल, मुंबई येथे International Award मिळालेला आहे.

DATE - 24 NOVEMBER - 2013 - STATE LEVEL 1 ST PRICE AWARD

Date - 16/10/2022
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज हांडे वाडी, हडपसर, पुणे येथील "युवा क्रांति सोशल फाउंडेशन" या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमात सर्वांच्या लाडक्या आदरणीय सुप्रिया ताई सुळे ( भारताच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील राजकारणी व बारामतीच्या विद्यमान खासदार ) यांनी "PUNE SOCIAL INNOVATION LEADERSHIP AWARD 2022" हा पुरस्कार मला मिळाला म्हणून ताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माझे आदरणीय सहकारी मित्र संस्थापक अध्यक्ष - युवा क्रांति सोशल फाउंडेशनचे कार्यसम्राट, सरपंच मा. पैलवान श्री. अशोक भाऊ न्हावले, हांडे वाडी, पुणे यांनी मला फोनवर सत्काराचे निमंत्रण दिले होते. जेव्हा मला समजले की माझा सत्कार आदरणीय सुप्रिया ताई सुळे (खासदार) या करणार आहेत तर मला खूप आनंद झाला. आणि याचे सर्व श्रेय आदरणीय अशोक भाऊ यांना आणि त्यांचे संस्थेचे पदाधिकारी तसेच आदरणीय माझे सर्व हांडे वाडी ग्रामस्थ तसेच माझे समाजातील आदरणीय व्यक्ती या सर्वांना जाते. म्हणून मी व माझ्या संस्थेच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे. ( International CSR Award Wining NGO and American Merit Council Appreciate Award and Pune Social Innovation Leadership Award 2022)


Date - 29/03/2018
      महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने सम्पूर्ण महाराष्ट्रात विधायक Sanदेशातून विवेकी समाज घडविण्याच्या उद्देशाने आयोजित " सोशल मीडिया- महामित्र " या उपक्रमातील यशस्वी सहभागा बद्दल हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
          प्रमाणपत्र दिल्या बद्दल मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.


Date - 18/02/2019

        " WORLD CSR ORGANAZATION " यांच्या तर्फे World CSR Day या दिवशी जगातील चांगले कार्य करणाऱ्या CSR Company आणि सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या संस्था यांतील मोजक्याच व्यक्तींना " INTERNATIONAL AWARD " देण्यात आला. 
यामध्ये भारतातील 100 ( CSR ) कंपणी आणि NGOS यांना निवडण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील 50 ( NGOS ) संस्थांना पुरस्कार देण्यात आला.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील संस्था मधून मला आणि माझ्या Nirankar Shikshan Prasarak Mandal, संस्थेला निवडून " MERIT OF CERTIFICATE " हा पुरस्कार TAJ LAND HOTEL , Bandra, Mumbai या ठिकाणी मोठ्या सन्मानाने तिबेटचे पाहुणे आदरणीय लामा यांच्या हस्ते देण्यात आला.
        डॉ.आर.एल.भाटिया ( Founder Director - World Csr Organization ) यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आम्ही सर्व जण मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच समाजातील माझे बंधू आणि भगिनी तसेच आदरणीय देणगीदार व हितचिंतक यांना मी या पुरस्काराचे सर्व श्रेय देतो कारण आज ह्या सर्वांचा हा पुरस्कार आहे आणि तो मी यांना अर्पण करतो.


Date - 19/02/2020

नमस्कार आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने काल दिनांक - 18/02/2020 रोजी " TAJ Lands Hotel, Bandra, Mumbai. या ठिकाणी संस्थेला सलग दुसऱ्यांदा 2nd International CSR Award - 2020 - For Development And Welfare of Women and Children " यासाठी मिळाला आहे.
हा Global CSR Award होता.आणि या पुरस्काराचे स्वरूप होते जगातील 500 Top CSR Company आणि भारतातील 101 NGO यांना ज्युरी यांनी निवडून त्या त्या क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात आला आहे. या ठिकाणी जागतिक कंपन्यांनी केलेल्या कार्याची ओळख झाली आणि आम्हाला भाग्य मिळाले यांच्या बरोबर बसण्याचे आणि पुरस्कार मिळाल्याचे. आपण पण CSR कंपनी बरोबर काम करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
हा पुरस्कार आपल्या भारतीय फिल्म अँक्टर Miss. Sinnha Chohan. यांच्या हस्ते देण्यात आला. ( 6 Filmfare awards Winning Actres )
आज मला खरोखरच खूप आनंद आणि अभिमान वाटतो की हे सर्व शक्य झाले आहे ते केवळ तुम्हा सर्वांचे आशिर्वादाने. असेच आपल्या सर्वांचे सहकार्य शेवट पर्यंत मिळावे हि विनंती.

Keshav Dhende , Sir
Founder Director - Nirankar Shikshan Prasarak Mandal .
( INTERNATIONAL CSR GLOBAL AWARD WINNING NGO - 2019 - 2020 & 2020 - 2021 )
Mobile No - 9561816451

AWARD -   26 JANWARY  - 2018

Date - 24/06/2018

       नमस्कार. आज सायंकाळी नेहरू मेमोरियल हॉल, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात NELDA FOUNDATION, PUNE यांच्या संस्थेच्या वतीने 18 संस्थांना पुरस्कार देण्यात आले. 
       या पुरस्कारासाठी एकूण 83 संस्थांनी सहभाग नोंदविला होता.तसेच यातील संस्थांना मत देण्यासाठी जनतेकडून मतदान करण्यात आले.आणि यासाठी 4200 लोकांनी मतदान केले. आणि त्यापैकी 18 संस्थांना वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे या 18 संस्था मध्ये माझ्या संस्थेला पुरस्कार मिळाला.आज पर्यंत संस्थेला भरपूर पुरस्कार मिळाले आहेत.आणि हीच माझ्या कार्याची खरी समाजाकडून मिळालेली पावती आहे.
     NELDA FOUNDATION, PUNE या संस्थेनी आम्हाला पुरस्कार दिला त्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून यांच्या टिमचे आभार मानतो.

ANULOM TRUST - 31-01-2018

​​Nirankar Shikshan Prasarak Manadal

          " NIRANKAR VASTIGRAH​​ "      
​​​INTERNATIONAL CSR AWARD WINING NGO - Feb - 2019 - 2020 & Feb - 2020 - 2021



DATE - 17/08/2022 - 


             "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन"
                          कौतुक पत्र
   "निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे, महाराष्ट्र"

     भारत तुमच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधण्याचा आणि कोनाडा तयार करण्याच्या तुमच्या प्रयत्नांबद्दल माझे मनापासून आभार आणि
अभिनंदन व्यक्त करणे हा माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. जसे महान प्रेरक ऍशले स्मिथ म्हणतात तसे तुमचे जीवन पूर्ण क्षमतेने जगा आणि तुमच्या स्वप्नांसाठी लढा. ठोस यश मिळवण्यासाठी तुमच्या आशा आणि स्वप्नांचा सल्ला घ्या.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंग्लंडच्या सेंट्रल वर्किंग कमिटी (CWC) च्या माननीय सदस्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आपले
अभिनंदन
    आणि शुभेच्छा देऊ इच्छितो. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स तुमची क्षमता आणि उपलब्धी यांचे मनापासून कौतुक करते. मी तुमच्या भविष्यकालीन उपक्रमांसाठी, उपक्रमांसाठी आणि आगामी वर्षांमध्ये सार्वत्रिक स्फुलिंग यशासाठी माझ्या शुभेच्छा देऊ इच्छितो.
पत्र क्रमांक : UK / APR / 20633 तारीख : 17 ऑगस्ट 2022 94


DATE - 19/02/2021 - AWARD PROGRAM

Awards and Recognition